शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! टॅक्सी चालकाकडून महिला न्यायाधीशाच्या अपहरणाचा प्रयत्न, पोलिसांनी चालकाला ठोकल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2017 12:51 IST

दिल्लीतील गाजीपूर येथे एका टॅक्सी चालकानं महिला न्यायाधीशाचं अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

ठळक मुद्देनवी दिल्लीत महिला असुरक्षितचकड़कड़डूमा कोर्टमधील महिला न्यायाधीशाच्या अपहरणाचा प्रयत्न महिला न्यायाधीशानं पोलिसांना संपर्क साधून दिली घटनेची माहिती

नवी दिल्ली : दिल्लीतील गाजीपूर येथे एका टॅक्सी चालकानं महिला न्यायाधीशाचं अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घटनास्थळावर वेळीच पोलीस पोहोचल्यानं ही घटना सुदैवानं टळली. महिला न्यायाधीश सोमवारी (27 नोव्हेंबर) टॅक्सीतून मध्य दिल्लीतील कडकडडूमा कोर्टाच्या दिशेनं प्रवास करत असताना हा प्रकार घडला आहे. आरोपी टॅक्सी चालकाचे नाव राजीव कुमार असे असून पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार,कडकडडूमा कोर्टातील एका महिला न्यायाधीशानं मध्य दिल्लीतील आपल्या घरापासून कोर्ट गाठण्यासाठी टॅक्सी केली. मात्र टॅक्सी चालकानं हापूडच्या दिशेनं टॅक्सी वळवली. टॅक्सी चालकानं भलतीकडेच वळण घेतलेले पाहता महिला न्यायाधीशाच्या मनात संशय निर्माण झाला. यानंतर त्यांनी पुन्हा टॅक्सी चालकाला कडकडडूमा कोर्टाकडे नेण्यास सांगितले, मात्र टॅक्सी चालकानं महिला न्यायाधीशाचे बोलणे ऐकून न ऐकल्यासारखे केले.

टॅक्सी चालकाचं वागणं संशयास्पद वाटल्यानं महिला न्यायाधीशानं तातडीनं पोलिसांना संपर्क साधत त्यांच्याकडे मदतीची मागणी केली. यानंतर पोलिसांनी गाजीपूरजवळ टॅक्सी चालकाला अडवलं व त्याला ताब्यात घेतले. टॅक्सी चालकाला ताब्यात घेतल्यानंतर महिला न्यायाधीशाला सुखरुपरित्या घरी पोहोचवण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी टॅक्सी चालक राजीव कुमार हा दिल्लीतील शाहदरा येथील राहणारा आहे. दरम्यान, या घटनेनंतर दिल्ली हायकोर्टाच्या कार्यकारी चीफ जस्टिस गीता मित्तल यांनी महिला न्यायाधीशांच्या सुरक्षेसंदर्भात चिंता व्यक्त केली आहे.   

 

टॅग्स :KidnappingअपहरणNew Delhiनवी दिल्लीCrimeगुन्हा