शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

सीएए आंदोलनांमुळे सरकार बॅकफूटवर - आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2020 06:48 IST

लोकांनी एकजूटीने असेच आंदोलन सुरू ठेवले तर सरकार ही हटेल, असे मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी जंतरमंतरवरील सीएए विरोधात उभारण्यात आलेल्या धरणे आंदोलनावेळी केली.

नवी दिल्ली : नागरिकत्व सुधारणा कायदा, एनआरसी, एनपीआरविरोधात मुस्लिमांबरोबरच इतर समाजाकडून केल्या जाणाऱ्या आंदोलनामुळे केंद्रातील भाजप सरकार बॅक फूटवर जाताना दिसत आहे. लोकांनी एकजूटीने असेच आंदोलन सुरू ठेवले तर सरकार ही हटेल, असे मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी जंतरमंतरवरील सीएए विरोधात उभारण्यात आलेल्या धरणे आंदोलनावेळी केली.'देश बचाव संविधान बचाव समितीतर्फे' यांच्या नेतृत्त्वाखाली या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. सीएए , एनआरसीसाठी जी कागदपत्रे मुस्लीम नागरिकांना लागणार आहेत तीच कागदपत्रे इतर समुदायातील लोकांनाही दाखवावी लागणार आहेत असेही आंबेडकर म्हणाले.आंदोलकांनी एनआरपी, एनपीआरच्या विरोधात ह्यहमे क्या चाहते आझादी', 'गो बॅक एनआरसी' , 'देश बचालो मोका है, सीएए, एनआरसी, एनपीआर धोका है' सारख्या घोषणा दिल्या. महाराष्ट्र, दिल्ली, तमिळनाडू येथून मोठया संख्येने नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते.>अनेक संघटना सहभागी : प्रसिद्ध शाहीर संभाजी भगतही आपल्या गाण्याचे सादरीकरण करून सरकारवर टीका केली. या अांदोलनात देशाच्या वेगवेगळ्या भागातून 'दिल्ली फोरम', 'आदिवासी नेटवर्क', 'गोंडवाना गोंड समाज फोरम', 'दलित राईट फोरम', 'सेव्ह नेशन सेव्ह कॉन्स्टिटयूशन' आदी संघटनाही सहभागी झाल्या होत्या.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकर