पोटनिवडणुकांचे निकाल
By Admin | Updated: September 16, 2014 03:10 IST2014-09-16T03:10:06+5:302014-09-16T03:10:06+5:30
दहा राज्यांतील लोकसभेच्या तीन आणि विधानसभेच्या 33 मतदारसंघांमध्ये आज (मंगळवारी) मतमोजणी केली जाणार आहे.

पोटनिवडणुकांचे निकाल
नवी दिल्ली : दहा राज्यांतील लोकसभेच्या तीन आणि विधानसभेच्या 33 मतदारसंघांमध्ये आज (मंगळवारी) मतमोजणी केली जाणार आहे. या सर्व मतदारसंघांमध्ये गेल्या 13 सप्टेंबर रोजी पोटनिवडणुका घेण्यात आल्या होत्या. ज्या लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्यात आली होती, त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिक्त केलेली बडोदा (गुजरात), मैनपुरी (उत्तर प्रदेश), मेडक (तेलंगण) या तीन जागांचा समावेश आहे.