शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेच्या नाकावर टिच्चून भारत रशियाकडून क्षेपणास्त्रे खरेदी करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2018 21:57 IST

नवी दिल्ली : रशियाकडून क्षेपणास्त्रे खरेदी करण्यावर अमेरिकेने नाराजी व्यक्त केलेली असूनही भारत रशियाकडून एस-400 ही प्रणाली खरेदी करणार आहे. तसेच अमेरिकेला द्विस्तरीय चर्चेदरम्यान या 40 हजार कोटींच्या या सौद्याबाबत कल्पना देणार असल्याचेही अधिकृत सुत्रांनी सांगितले. अमेरिकेच्या मंत्र्यांसोबत येत्या 6 सप्टेंबरला बैठक होणार आहे. यामध्ये भारत अमेरिकेला सांगणार आहे, की बंदी ...

नवी दिल्ली : रशियाकडून क्षेपणास्त्रे खरेदी करण्यावर अमेरिकेने नाराजी व्यक्त केलेली असूनही भारत रशियाकडून एस-400 ही प्रणाली खरेदी करणार आहे. तसेच अमेरिकेला द्विस्तरीय चर्चेदरम्यान या 40 हजार कोटींच्या या सौद्याबाबत कल्पना देणार असल्याचेही अधिकृत सुत्रांनी सांगितले. 

अमेरिकेच्या मंत्र्यांसोबत येत्या 6 सप्टेंबरला बैठक होणार आहे. यामध्ये भारत अमेरिकेला सांगणार आहे, की बंदी आणण्याआधीच रशियाशी क्षेपणास्त्र तंत्रज्ञान खरेदी करण्याचा करार झाला होता. 2016 मध्ये राष्ट्राध्यक्ष निवडणुकीमध्ये रशियाने हस्तक्षेप केल्याच्या आरोपावरून अमेरिकेने रशियाच्या सैन्यावर बंदी आणली होती. ट्रम्प प्रशासनाने अन्य देशांनाही रशियाकडून शस्त्रास्त्र खरेदी केल्यास त्यांच्यावरही बंदी आणण्याचा इशारा दिला होता. 

भारताने रशियाकडून एस-400 ही प्रणाली खरेदी केल्यास याची खात्री देता येऊ शकत नाही की अमेरिका भारतावर निर्बंध लादेल. या आठवड्याच होणारी बैठक गेल्या वर्षीत ठरली होती. या बैठकीमध्ये भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि संरक्षण मंत्री निर्मला सितारामन या सहभागी होणार आहेत. तर अमेरिकेकडून परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ आणि संरक्षण मंत्री जेम्स मॅटीस सहभागी होणार आहेत. सुत्रांनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्या ऑक्टोबरमधील बैठकीपूर्वीच या व्यवहाराची घोषणा होऊ शकते. 

काय ताकद आहे या एस-400ची...रशियाचे एस-400 हे मिसाईल 4 हजार किमी लांबवर मारा करू शकते. यामुळे अत्याधुनिक मिसाईलमुळे वायुसेनेची ताकद प्रचंड वाढणार आहे. भारत गेल्या काही काळापासून चीनच्या सीमेवर लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र प्रणाली विकसित करण्याचा विचार करत होता. मात्र, चीनकडे 2014 पासूनच हे मिसाईल आहे. रशियाकडून हे मिसाईल घेणारा चीन हा पहिला देश आहे. रशियाकडे एस-300 ही मिसाईल आहेत. हे मिसाईल 2007 मध्ये बनविण्यात आले होते. 

टॅग्स :russiaरशियाAmericaअमेरिकाDefenceसंरक्षण विभागSushma Swarajसुषमा स्वराजNirmala Sitaramanनिर्मला सीतारामन