शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

आपल्या पसंतीचा मोबाईल खरेदी करा, पैसे सरकार देणार! निवडणुकीपूर्वी या राज्याचं महिलांना गिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2023 10:53 IST

Smartphone : "याअंतर्गत महिला स्वतःच्या पसंतीने मोबाईल खरेदी करू शकतील. यासंदर्भात बोलताना, सरकार ही योजना ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर सुरू करेल."

यावर्षी राजस्थानात विधानसभा निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमिवर गेहलोत सरकार लोकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत आहे. यातच आता मुख्यमंत्री गेहलोत यांनी राज्यातील महिलांसाठी एक खास योजना आणिली आहे. ही योजना मोबईल संदर्भात आहे. याअंतर्गत महिला स्वतःच्या पसंतीने मोबाईल खरेदी करू शकतील. यासंदर्भात बोलताना, सरकार ही योजना ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर सुरू करेल. याअंतर्गत आम्ही महिलांना स्मार्टफोनच्या बदल्यात एक निश्चित रक्कम देऊ, असे मुख्यमंत्री गेहलोत यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री गेहलोत? - गेहलोत म्हणाले, सरकार एकाच प्रकारचा मोबाईल देऊ शकते. मात्र बाजारात विविध कंपन्यांचे मोबाईल आहेत. यामुळे आम्ही लोकांना पर्याय देऊ की, तुम्ही बाजारात जा आणि तुमच्या आवडीचा मोबाईल घ्या, एक निश्चित रक्कम सरकार देईल.

तत्पूर्वी, अशोक गेहलोत म्हणाले होते, आम्ही आपल्याला मोफत स्मार्टफोन देऊ. यात आपल्याला 3 वर्षांपर्यंत फ्री इंटरनेट मिळेल. गेहलोत यांनी 2021 च्या  बजेटमध्ये राजस्थानातील 1.35 कोटी महिलांना स्मार्टफोन देण्याची घोषणा केली होती. एवढेच नाही, तर 30 ऑगस्टला रक्षाबंधनापासून टप्प्या टप्प्याने स्मार्टफोन देण्याचेही म्हटले होते.

या योजनेसंदर्भात बोलताना मुख्यमंत्री गेहलोत म्हणाले, मोबाइल ही एक अशी गोष्ट आहे, जी आपण बाजरात घेण्यासाठी गेल्यानंतर आपल्या पसंतीने मिळू शकते. जसे की, किती जीबीचा अथवा कोणता मोबाईल खरेदी करायाचा आहे आदी...

टॅग्स :Rajasthanराजस्थानAshok Gahlotअशोक गहलोतcongressकाँग्रेसSmartphoneस्मार्टफोन