आज अर्ज खरेदी करणार
By Admin | Updated: February 29, 2016 22:01 IST2016-02-29T22:01:41+5:302016-02-29T22:01:41+5:30
महापौर निवडणूक बातमी कोट

आज अर्ज खरेदी करणार
म ापौर निवडणूक बातमी कोट--------आज अर्ज खरेदी करणारमहापौर निवडणुकीसाठी खाविआ,मनसे व जनक्रांती युती झाली आहे. महापौरपदासाठी नितीन ला व उपहापौर पदासाठी ललित कोल्हे हे उमेदवार निित झाले असून उमेदवारी अर्ज मंगळवारी खरेदी केले जाणार आहेत. -सुनील महाजन,उपमहापौर