बस पासला ६ महिन्यांची मुदतवाढ
By Admin | Updated: September 1, 2016 01:55 IST2016-09-01T01:55:59+5:302016-09-01T01:55:59+5:30
पीएमपीकडून सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या सवलतीच्या पास दर योजनेस सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे.

बस पासला ६ महिन्यांची मुदतवाढ
class="web-title summary-content">Web Title: Bus passes up to 6 months