शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

छतरपूर येथे दोन बसचा भीषण अपघात, 80 हून अधिक प्रवासी जखमी, 25 जण गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2021 00:25 IST

घटनेची माहिती मिळताच गुलगंज पोलीस घटनास्थळी पोहोचले. यानंतर जखमींना डायल १०० व रुग्णवाहिकेच्या मदतीने प्राथमिक उपआरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले.

मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यात शनिवारी दोन प्रवासी बसची भीषण धडक झाली. या अपघातात 80 हून अधिक प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. छतरपूर जिल्ह्यातील गुलगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. सध्या सर्व जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बसचा चुराडा -मिळालेल्या माहितीनुसार, छतरपूरहून बडामलहराला जाणारी बस गुलगंज येथे थांबून प्रवासी भरत होती. याच वेळी मागूण भरधाव वेगाणे येणाऱ्या दुसऱ्या बसने तिला धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती, की मागून धडक दिलेल्या बसचा पार चुराडा झाला. तर दुसरी बसही उलटली. घटनेच्या वेळी दोन्ही बसमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रवासी उपस्थित होते. या अपघातात 80 प्रवासी जखमी झाले आहेत, तर यातील 20 ते 25 प्रवासी गंभीर आहेत.

जखमी प्रवासी रुग्णालयात -घटनेची माहिती मिळताच गुलगंज पोलीस घटनास्थळी पोहोचले. यानंतर जखमींना डायल १०० व रुग्णवाहिकेच्या मदतीने प्राथमिक उपआरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले. येथून गंभीर जखमींना जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले. जखमींमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. सध्या पोलिसांनी सर्व जखमींना रुग्णालयात नेऊन प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. हे घटना मागून येणाऱ्या बस चालकाच्या निष्काळजीपणामुळे घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी म्हटले आहे.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशAccidentअपघातBus DriverबसचालकPoliceपोलिस