लकडगंजमध्ये घरफोडी

By Admin | Updated: February 13, 2015 00:38 IST2015-02-13T00:38:12+5:302015-02-13T00:38:12+5:30

नागपूर : लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील व्हीएचव्ही कॉलनीमधील रहिवासी पवन परसराम वर्मा (३०) यांच्या घरातून चोरट्यांनी २ लाख २७ हजार रुपयांचा ऐवज लांबविला. ३१ जानेवारी ते ९ फेब्रुवारी या दरम्यान वर्मा कुटुंब लग्नासाठी राजस्थानमध्ये गेले होते. या काळात चोरट्यांनी डाव साधला. त्यांच्या घरातील ९० हजार रोख आणि सोन्याचे दागिने असा एकूण २ लाख २७ हजार रुपयांचा ऐवज पळविला. पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

Burglar in Lakhgun | लकडगंजमध्ये घरफोडी

लकडगंजमध्ये घरफोडी

गपूर : लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील व्हीएचव्ही कॉलनीमधील रहिवासी पवन परसराम वर्मा (३०) यांच्या घरातून चोरट्यांनी २ लाख २७ हजार रुपयांचा ऐवज लांबविला. ३१ जानेवारी ते ९ फेब्रुवारी या दरम्यान वर्मा कुटुंब लग्नासाठी राजस्थानमध्ये गेले होते. या काळात चोरट्यांनी डाव साधला. त्यांच्या घरातील ९० हजार रोख आणि सोन्याचे दागिने असा एकूण २ लाख २७ हजार रुपयांचा ऐवज पळविला. पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

Web Title: Burglar in Lakhgun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.