ग्रामीण रुग्णालयाचा भार एकाच डॉक्टरवर
By Admin | Updated: August 28, 2014 23:36 IST2014-08-28T23:36:15+5:302014-08-28T23:36:15+5:30
येथील ग्रामीण रुग्णालयात चार अधिकाऱ्यांचा भार एकाच अधिकाऱ्यावर आल्याने रुग्णसेवा प्रभावित झाली आहे. जिल्हाभर अशीच अवस्था असल्याने खाजगी डॉक्टरांचा व्यवसाय तेजीत सुरू आहे.

ग्रामीण रुग्णालयाचा भार एकाच डॉक्टरवर
class="web-title summary-content">Web Title: The burden of the rural hospital on the same doctor