शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिल्लीचे सीएम अरविंद केजरीवाल यांना दिलासा, १ जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर
2
“मोदींनी मान्य करावे की आता सत्तेत येत नाहीत”; पवार, ठाकरेंच्या ऑफरवर नाना पटोले थेट बोलले
3
"काँग्रेसला मतदान करणं म्हणजे...", नवनीत राणांच्या वक्तव्यावरून वाद, गुन्हा दाखल
4
ते बालबुद्धीने बोलत असतात; अजितदादांनी डिवचताच शरद पवारांचा आक्रमक पलटवार
5
“नरेंद्र मोदी लटकता आत्मा, आमचे पवित्र आत्मे त्यांच्यासोबत जाणार नाही”; संजय राऊतांचा पलटवार
6
"यूपीत इंडिया आघाडीचे वादळ, नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाहीत", राहुल गांधींचा हल्लाबोल
7
देशातील पहिला डिजिटल भिकारी राजूचे Heart Attack ने निधन, QR कोडद्वारे मागायचा भीक
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates: काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा आमच्यासोबत याः नरेंद्र मोदी
9
काँग्रेसमध्ये जाण्यापेक्षा शिंदे, अजितदादांसोबत या; PM मोदींची उद्धव ठाकरे, शरद पवारांना खुली 'ऑफर'
10
'ज्या व्यक्तीचा...'; नरेंद्र मोदींच्या ऑफरवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
11
सलमान-अक्षयचे सिनेमे फ्लॉप का होताएत? श्रेयस तळपदेने दिलं उत्तर; म्हणाला, 'लोक थकले...'
12
“अरे बापरे! शरद पवारांचे अंतःकरण किती उदार आहे”; देवेंद्र फडणवीसांचा मिश्किल टोला
13
Slone Infosystems IPO Listing: ३ दिवसांमध्ये ७०० पटींपेक्षा अधिक सबस्क्रिप्शन, आता IPO नं पहिल्याच दिवशी केलं मालामाल 
14
Kanhaiya Kumar : कन्हैया कुमार यांच्याकडे संपत्ती किती? शिक्षण किती घेतलंय? जाणून घ्या...
15
Narendra Dabholkar Case: मोठी बातमी! अखेर डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल लागला; अंदुरे, कळसकरला जन्मठेप
16
प्रज्वल रेवण्णा प्रकरणात नवा ट्विस्ट! एसआयटी महिलांना वेश्याव्यवसाय प्रकरणात अडकवण्याची धमकी देते? जेडीएसने दावा केला
17
‘पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे, त्यांना सन्मान द्या, तसं न झाल्यास...’ मणिशंकर अय्यर यांचं विधान 
18
‘...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही राहणार नाही’, भाजपाचं मणिशंकर अय्यर यांना प्रत्युत्तर   
19
डॉ. नरेंद्र दाभोलकर खून खटला: "हत्येच्या गुन्ह्याचे समर्थन चुकीचे, तपास अधिकाऱ्यांचा निष्काळपणा" न्यायालयाचे निरीक्षण
20
SSY Vs SIP: सुकन्या समृद्धी की एसआयपी, कोणती स्कीम तुमच्या मुलीसाठी जमवेल अधिक पैसा? जाणून घ्या

Burari Deaths : 12 तास चालले पोस्टमॉर्टम, जबरदस्ती झाल्याच्या खुणा नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2018 8:55 PM

संपूर्ण देशाला हादवरणाऱ्या दिल्लीतील बुराडी येथील 11 जणांच्या संशयास्पद मृत्यूला वेगळी कलाटणी मिळण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली - संपूर्ण देशाला हादवरणाऱ्या दिल्लीतील बुराडी येथील 11 जणांच्या संशयास्पद मृत्यूला वेगळी कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. या 11 जणांच्या मृतदेहांचे शवविच्छेदन पूर्ण करण्या आले असून, 12 तास चाललेल्या शवविच्छेदनामध्ये 11 पैकी आठ जणांसोबत कोणत्याही प्रकारची जबरदस्ती करण्यात आली नसल्याचे उघड झाले आहे. तर उर्वरीत 3 मृतदेहांचा शवविच्छेदन अहवाल अद्याप मिळालेला नाही. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की,  या कुटुंबातील आठ जणांचा मृत्यू हा गळफास लागल्याने झाला होता. तर उर्वरितांच्या मृत्यूबाबतची माहिती शवविच्छेदन अहवालानंतर समोर येईल. दिल्लीतील बुराडी परिसरात एकाच कुटुंबातील 11 जणांचे मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली होती.  मृतांमध्ये सात महिला आणि दोन मुलांचा समावेश होता. दरम्यान, मृत झालेल्या व्यक्तींसोबत कोणतीही मारहाण केली नसल्याचे समोर आले आहे. या कुटुंबातील दहा जणांचे मृतदेह फासाला लटकलेले तर एका वृद्ध व्यक्तीचा मृतदेह घरातील एका खोलीत सापडला होता.   

टॅग्स :Burari Deathsबुरारी मृत्यूCrimeगुन्हाnewsबातम्या