मिणचे खुर्द येथील बैलगाडी शर्यती रद्द

By Admin | Updated: May 10, 2014 19:41 IST2014-05-10T19:41:42+5:302014-05-10T19:41:42+5:30

वाघापूर : मिणचे खुर्द (ता. भुदरगड) येथे काळम्मादेवी यात्रेनिमित्त (दि. १५) होणार्‍या बैलगाडी शर्यती न्यायालयाने या शर्यतींवर कायमची बंदी घातल्याने रद्द करण्यात आल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे. (वार्ताहर)

The bullock cart race at Minne Khurd can be canceled | मिणचे खुर्द येथील बैलगाडी शर्यती रद्द

मिणचे खुर्द येथील बैलगाडी शर्यती रद्द

घापूर : मिणचे खुर्द (ता. भुदरगड) येथे काळम्मादेवी यात्रेनिमित्त (दि. १५) होणार्‍या बैलगाडी शर्यती न्यायालयाने या शर्यतींवर कायमची बंदी घातल्याने रद्द करण्यात आल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे. (वार्ताहर)

Web Title: The bullock cart race at Minne Khurd can be canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.