बुलेटिन - दिवसभरातल्या टॉप 5 बातम्या
By Admin | Updated: November 5, 2016 18:36 IST2016-11-05T18:36:53+5:302016-11-05T18:36:53+5:30
ऑनलाइन लोकमत मुंबई, दि. 5 - मागच्या काही दिवसात वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करणा-या पाकिस्तानला भारताच्या बीएसएफने सडेतोड प्रत्युत्तर दिल्यामुळे ...

बुलेटिन - दिवसभरातल्या टॉप 5 बातम्या
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 5 - मागच्या काही दिवसात वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करणा-या पाकिस्तानला भारताच्या बीएसएफने सडेतोड प्रत्युत्तर दिल्यामुळे पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय सीमेवरुन रेंजर्सना हटवून त्यांच्याजागी लष्कराच्या विशेष सैनिकांची नियुक्ती केली आहे. तर दुसरीकडे कर्नाटकातून महाराष्ट्रात येणारी वाहनं शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापुरात अडवली आणि निषेध नोंदवला. दिवसभरातील अशाच 5 टॉप बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा खालील यूट्युब व्हीडिओवर