बुलेटिन - दिवसभरातल्या टॉप 5 बातम्या
By Admin | Updated: October 8, 2016 18:52 IST2016-10-08T18:52:21+5:302016-10-08T18:52:21+5:30
दिवसभरातील टॉप 5 बातम्या पाहण्यासाठी व्हिडीओ लिंकवर क्लिक करा

बुलेटिन - दिवसभरातल्या टॉप 5 बातम्या
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 5 - नियंत्रण रेषा पार करुन करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राईकवर खूप चर्चा झाली आहे. मात्र सैन्य चर्चेत वेळ वाया घालवणार नाही, थेट कृती करेल असं वक्तव्य हवाई दलाचे प्रमुख अरुप राहा यांनी केलं आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानच्या सिनेटने, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हिंदुत्ववादी विचारसरणी असलेल्या आरएसएसला टार्गेट करण्यासाठी 22 शिफारशी सुचवल्या आहेत. अशा दिवसभरातील टॉप 5 बातम्या पाहण्यासाठी खालील व्हिडीओ लिंकवर क्लिक करा