बुलेटिन - दिवसभरातल्या टॉप 5 बातम्या

By Admin | Updated: October 7, 2016 19:08 IST2016-10-07T19:08:59+5:302016-10-07T19:08:59+5:30

दिवसभरातील टॉप 5 बातम्या फक्त एका क्लिकवर

Bulletin - Top 5 News in The Day | बुलेटिन - दिवसभरातल्या टॉप 5 बातम्या

बुलेटिन - दिवसभरातल्या टॉप 5 बातम्या

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 5 - कोपर्डी येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी अखेर आज आरोपपत्र दाखल करण्यात आले. तर दुसरीकडे काँग्रेस - भाजपा एकमेकांवर आरोप करत असून जैश-ए-मोहम्मदला भाजपाने तयार केल्याचा काँग्रसेच्या आरोपाला उत्तर देण्यासाठी भाजपानेही पत्रकार परिषद घेत उत्तर दिलं आहे. काँग्रेसमध्ये राहुलभक्ती देशभक्तीवर भारी पडत असल्याचा टोला भाजपा नेते रवीशंकर प्रसाद यांनी लगावला आहे. अशा दिवसभरातील टॉप 5 बातम्या पाहण्यासाठी खालील व्हिडीओ लिंकवर क्लिक करा
 

Web Title: Bulletin - Top 5 News in The Day