बुलेटिन - दिवसभरातल्या टॉप 5 बातम्या
By Admin | Updated: August 2, 2016 23:05 IST2016-08-02T23:05:59+5:302016-08-02T23:05:59+5:30
आजच्या टॉप 5 न्यूज पाहण्यासाठी क्लिक करा यु ट्यूब व्हिडिओवर...

बुलेटिन - दिवसभरातल्या टॉप 5 बातम्या
>ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. 02 - औरंगाबादमध्ये २००६ मध्ये सापडलेल्या शस्त्रसाठाप्रकरणी मुंबईतील मोक्का न्यायालयाने अबू जुंदालसह ७ दोषींना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर दुसरीकडे बुलंदशहरात राष्ट्रीय महामार्गावर मायलेकीवर झालेला बलात्कार हे विरोधकांनी रचलेले कारस्थान असू शकते असे गंभीर असंवेदनशील वक्तव्य समाजवादी पार्टीचे नेते आझम खान यांनी केले आहे...अशाच आजच्या टॉप 5 न्यूज पाहण्यासाठी क्लिक करा खालील यु ट्यूब व्हिडिओवर...