बुलेटिन - दिवसभरातल्या टॉप 5 बातम्या
By Admin | Updated: July 30, 2016 19:09 IST2016-07-30T19:02:31+5:302016-07-30T19:09:26+5:30
आजच्या टॉप 5 न्यूज पाहण्यासाठी क्लिक करा यु ट्यूब व्हिडिओवर...

बुलेटिन - दिवसभरातल्या टॉप 5 बातम्या
>ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. 30 - ‘पिपली लाईव्ह’चा सह-दिग्दर्शक महमूद फारुकीला परदेशी महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी साकेत न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. तर गुजरातमध्ये 15 ऑगस्टपासून टोलमुक्ती जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे टोलमुक्तीची आश्वासने देत सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारला महाराष्ट्र टोलमुक्त कधी होणार ? असा प्रश्न सामान्यांकडून विचारला जात आहे. अशाच आजच्या टॉप 5 न्यूज पाहण्यासाठी क्लिक करा खालील यु ट्यूब व्हिडिओवर...