शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

इमारत पेटली, नऊ जण ठार; हैदराबादमधील घटना, फटाक्यांमुळे आग लागल्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2023 08:25 IST

इमारत पाच मजली असून इतर मजल्यांमध्ये प्रचंड धूर पसरला.  त्यामुळे श्वास काेडून ४ महिलांचा मृत्यू झाला.

हैदराबाद : शहरातील नामपल्ली या मध्यवर्ती भागातील एका निवासी इमारतीला भीषण आग लागली. त्यात लहान मुले आणि महिलांसह ९ जणांचा मृत्यू झाला.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी साडे नऊ वाजताच्या सुमारास तळमजल्यावर आग लागली. या ठिकाणी ज्वलनशील रसायनांनी भरलेले ड्रम हाेते. काही मिनिटांमध्येच आगीने राैद्र रुप धारण केले आणि दुसऱ्या मजल्यापर्यंत ज्वाळा पाेहाेचल्या. इमारत पाच मजली असून इतर मजल्यांमध्ये प्रचंड धूर पसरला.  त्यामुळे श्वास काेडून ४ महिलांचा मृत्यू झाला.

२१ जणांना बाहेर काढण्यात आले. अग्निशमन दलाने तातडीने बचावकार्य हाती घेऊन अनेक मुलांना सुरक्षितपणे बाहेर काढले. मृतकांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची तातडीची मदत जाहीर करण्यात आली आहे तेलंगणाच्या राज्यपाल तमिलीसाई साैंदरराजन यांनी घटनेच्या सखाेल चाैकशीचे तसेच अशा घटनांवेळी प्रतिसादाची यंत्रणा, आवश्यक उपाययाेजनासंदर्भात दाेन दिवसांत अहवाल देण्याचे आदेशही दिले. 

आग कशी लागली?काही प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास लहान मुले फटाके फाेडत हाेती. फटक्यांची ठिणगी ड्रमवर पडली आणि आग लागली. ज्वलनशील रसायनांनी ड्रम भरले हाेते. त्यामुळे आग काही क्षणातच भडकली.

इमारतीत हाेती १६ कुटुंबे१६ कुटुंबे इमारतीत राहत हाेते. त्यापैकी दाेन कुटुंबांमधील लाेकांचा मृत्यू झाला. त्यात एकाच कुटुंबातील ७ जणांचा समावेश आहे.

टॅग्स :fireआग