अर्थसंकल्प प्रतिक्रीया...
By Admin | Updated: February 29, 2016 22:02 IST2016-02-29T22:02:58+5:302016-02-29T22:02:58+5:30
प्रत्येक घटकाचा विचार

अर्थसंकल्प प्रतिक्रीया...
र हाता : तालुक्यातील कोर्हाळे येथील श्री गणेश इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नॅशनल सायन्स ऑलिम्पीयाड स्पर्धेत सहभाग घेतला़ इयत्ता पहिली ते तिसरीच्या बारा विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक मिळविले़ ओंकार संतोष डांगे याचा राज्य पातळीवर आठवा, तर शाळेत प्रथम क्रमांक आला़ गायत्री रविंद्र डांगे, वनिता राजू शिंदे, साक्षी प्रमोद झोडगे यांचा राज्यात २१ वा, तर शालेय पातळीवर दुसरा क्रमांक आला़ आकाश कार्ले याने राज्य पातळीवर ८४ वा, तर शालेय पातळीवर तिसरा क्रमांक मिळविला़ यशस्वी विद्यार्थ्यांना नगरकर, बनसोडे, जैन यांचे मार्गदर्शन लाभले़ (वार्ताहर)