शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Budget 2020 : 'साल भर का गम जनता को इनाम दिया है' अर्थसंकल्पाची काँग्रेसकडून खिल्ली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2020 15:24 IST

वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत मांडलेल्या अर्थसंकल्पावर विरोधी पक्षांकडून जोरदार टीका होत आहे.

नवी दिल्ली  - वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत मांडलेल्या अर्थसंकल्पावर विरोधी पक्षांकडून जोरदार टीका होत आहे. आर्थिक मंदी आणि बाजारातील सुस्तीचा सामना करत असताना निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी ''साल भर का गम जनता को इनाम दिया है'  सरकारला टोला लगावला आहे. 'काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेल्या अभिषेक मनु सिंघवी यांनी ट्विट करत अर्थसंकल्पावर टीका केली आहे. "दुश्मन न करे दोस्त ने जो काम किया है, साल भर का गम गरीबों पर जुल्मो सितम  फिर से जनता को ईनाम दिया है'' असा टोला सिंघवी यांनी लगावला आहे. तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनीही निर्मला सीतारामन यांच्यावर टीका केली आहे. अर्थसंकल्पाचे गणित समजावण्यात निर्मला सीतारामन यांना अपयश आले आहे. 4.8 टक्के जीडीपी वाढीसह 2024 पर्यंत 5 ट्रिलीयन डॉलरची अर्थव्यवस्था होण्याचे लक्ष्य गाठणे हे एक स्वप्नच आहे, असा टोला शर्मा यांनी लगवला आहे.  

दरम्यान, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनीही अर्थसंकल्पावर जोरदार टीका केली होती. वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केलेल्या अर्थसंकल्पाबाबत प्रतिक्रिया देताना राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील हे सरकार केवळ बोलण्याचे काम करते. आज सादर झालेल्या अर्थसंकल्पात कुठलीही भक्कम तरतूद करण्यात आलेली नाही. या अर्थसंकल्पात रोजगारनिर्मितीबाबत काहीही उल्लेख नाही.  कुठलीही मध्यवर्ती कल्पना नसलेला दिशाहीन अर्थसंकल्प आहे. ''निर्मला सीतारामन यांनी आज मांडलेला अर्थसंकल्प हा सर्वात मोठा अर्थसंकल्प ठरला. वित्तमंत्र्यांनी केलेले भाषण मोठे होते. मात्र त्यात सांगण्यासारखे काहीच नव्हते. हा अर्थसंकल्प पोकळ ठरला,'' असा टोला राहुल गांधी यांनी लगावला.  

टॅग्स :budget 2020बजेटNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनcongressकाँग्रेस