टाकळी विंचूर येथील संधान नगर येथे बुध्द जयंती
By Admin | Updated: May 23, 2016 00:18 IST2016-05-22T19:39:12+5:302016-05-23T00:18:08+5:30
लासलगाव ...टाकळी विंचूर येथील संधान नगर येथे बुध्द जयंती साजरी भारतीय बौद्धमहासभा लासलगाव शहर शाखेच्या वतीने तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

टाकळी विंचूर येथील संधान नगर येथे बुध्द जयंती
लासलगाव ...टाकळी विंचूर येथील संधान नगर येथे बुध्द जयंती साजरी भारतीय बौद्धमहासभा लासलगाव शहर शाखेच्या वतीने तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या वेळी भन्ते बोधीपाल कृष्णाजी सोनवणे शिवनाथ चव्हाण,रामनाथ शेजवळ,ग्रामपंचायत सदस्य नवनाथ पवार,रंजना दिहवले,आरती भालेराव,तुळसाताई शेजवळ यांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्धा यांच्या प्रतिमेस पूजन करण्यात आले.
सदर प्रसंगी योशोधारा व रमाई महिला मंडलाच्या वतीने वंदना सूत्रपठण घेण्यात येवून भगवान गौतम बुद्ध नां अभिवादन केले.
भन्ते बोधीपाल यांनी तथागत भगवान गौतम बुद्ध यांची माहिती दिली .
या वेळी रवींद्र जाधव,राजेंद्र शेजवळ ,अमोल संसारे,शामराव साळवे ,मिराण पठाण,राम साळवे,संजय शिरसाठ,अमोल शेजवळ,विशाल एलीन्जे,रत्नाकर केदारे,जालीदर बगाडे,मनोज शेजवळ,निवूती संसारे ,विक्र म कर्डक,आसिफ शेख,अविनाश पगारे,कांचन साळवे कल्पना एलीन्जे,संध्या ताई निरभवणे,सुनीता शिरसाठ,संदीप निकम,प्रकाश आहिरे,मनोहर आहिरे,ज्योती ताई शंभकर अनिल निकम,आदी धम्म बांधव मोठ्या सख्यने उपस्थीत होत शेवटी धम्या सोशल ग्रुपच्या वतीने उपस्थित भव्य खीर दान केले.कार्यक्र माचे सूत्रसंचालन प्रकाश संसारे यांनी केले
फोटो मजकूर..
टाकळी विंचूर भगवान गौतम बुद्ध यांची जयंती प्रसंगी भन्ते बोधीपाल , कृष्णाजी सोनवणे शिवनाथ चव्हाण,रामनाथ शेजवळ,नवनाथ पवार ,शामराव साळवे ,मिराण पठाण,राम साळवे,संजय शिरसाठ,अमोल शेजवळ,विशाल एलीन्जे,रत्नाकर केदारे,जालीदर बगाडे,मनोज शेजवळ,निवृत्ती संसारे दिसत आहेत(22 लासलगाव ...टाकळी विंचूर बुध्द जयंती )