शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

BSF Soldiers Firing On Colleagues : BSF च्या जवानाचा सहकाऱ्यांवरच अंदाधुंद गोळीबार, 5 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2022 14:12 IST

अमृतसर येथील खासा बीएसएफ कॅम्पमध्ये (BSF Camp)बीएसएफच्या जवानाने अंदाधुंद गोळीबार केला. यानंतर गोळी लागल्याने जखमी झालेल्या जवानांना गुरू नानक देव रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेत 6 जवानांना गोळी लागली होती. 

अमृतसर - पंजाबमधील अमृतसर (Amritsar) येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका बीएसएफच्या (BSF) जवानाने कॅम्पमध्ये आपल्या सहकारी जवानांवर अंदाधुंद गोळीबार (Firing) केला. या घटनेत 5 जवानांचा मृत्यू झाला. तर 1 जवान जखमी झाला आहे. या घटनेत फायरिंग करणाऱ्या जवानाचाही मृत्यू झाला आहे.

गोळीबारात 6 जवानांना लागली गोळी -अमृतसर येथील खासा बीएसएफ कॅम्पमध्ये (BSF Camp)बीएसएफच्या जवानाने अंदाधुंद गोळीबार केला. यानंतर गोळी लागल्याने जखमी झालेल्या जवानांना गुरू नानक देव रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेत 6 जवानांना गोळी लागली होती. 

बीएसएफच्या जवानाने का केली फायरिंग? -खरे तर, बीएसएफच्या या जवानावे फायरिंग का केली? यासंदर्भात अद्याप कसलीही माहिती मिळू शकलेली नाही. प्रकरणाची चौकशी केली जात आहे. ही घटना भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेजवळ अटारी-वाघा बॉर्डर क्रॉसिंगपासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या खासा भागातील बीएसएफ कॅम्पच्या कॅफेटेरियामध्ये घडली.

कोर्ट ऑफ इंक्वायरीचा आदेश -या घटनेनंतर, बीएसएफकडून एक प्रेस रिलीजदेखील जारी करण्यात आली आहे. यात, घटनेच्या चौकशीसाठी कोर्ट ऑफ इंक्वायरीचा आदेशही देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

टॅग्स :BSFसीमा सुरक्षा दलSoldierसैनिकPunjabपंजाब