शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

आपणही करू शकतो 'आकाशवाणी'... विमानातून फोनवर बोलण्यास, इंटरनेट वापरास मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2018 16:15 IST

दूरसंचार क्षेत्रात पायाभूत सुविधा निर्माण करून डिजिटल उपक्रमांना प्राधान्य देण्यासाठी दूरसंचार आयोगानं उड्डाणादरम्यान मोबाइल सेवा वापराला मंगळवारी सशर्त परवानगी दिली आहे, अशी माहिती दूरसंचार विभागाच्या अधिका-यानं दिली आहे.

नवी दिल्ली- दूरसंचार क्षेत्रात पायाभूत सुविधा निर्माण करून डिजिटल उपक्रमांना प्राधान्य देण्यासाठी दूरसंचार आयोगानं उड्डाणादरम्यान मोबाइल सेवा वापराला मंगळवारी सशर्त परवानगी दिली आहे, अशी माहिती दूरसंचार विभागाच्या अधिका-यानं दिली आहे. या निर्णयानंतर आता विमान उड्डाण करत असतानाही तुम्हाला मोबाइलवर बोलता येणार आहे.तसेच इंटरनेटचाही वापर करणं शक्य होणार आहे. दूरसंचार विभागानं विमान उड्डाण करत असताना मोबाइलवर बोलण्याच्या परवानगीसाठी दिलेल्या प्रस्तावाला दूरसंचार नियामक प्राधिकरणा(ट्राय)नंही मंजुरी दिली आहे. दूरसंचार विभागाच्या सचिव अरुणा सुंदरराजन यांनी ही माहिती दिली. त्या म्हणाल्या, ट्रायच्या नियमांतर्गत ग्राहक तक्रार निवारण प्रणालीसाठी लोकपालालाही मंजुरी देण्यात आली आहे. लोकपालाची निवड ट्रायच्या नियमांतर्गत होणार आहे. त्यासाठी ट्राय अधिनियमांमध्ये संशोधन करणं गरजेचं आहे. आमच्याकडे तिमाहीत जवळपास 1 कोटी तक्रारी येतात. लोकपालामुळे ग्राहकांच्या तक्रारींचं निवारण करणं सोपं जाणार आहे.  

तत्पूर्वी तुम्हाला विमानात प्रवेश केल्यानंतर फ्लाइट मोड किंवा स्विच ऑफ करावा लागत होता. उड्डाणादरम्यान विमानात तुम्हाल मोबाइलचा वापर करता येत नव्हता. विमानानं लँडिंग केल्यानंतर तुम्हाला मोबाइलमध्ये नेटवर्क किंवा इंटरनेट सुरू करता येत होतं. परंतु दूरसंचार विभागाच्या निर्णयामुळे तुम्हाला विमान अवकाशात झेपावलं असतानाही नातेवाइकांशी मनमोकळेपणानं गप्पा मारता येणार आहे.  

टॅग्स :AirportविमानतळMobileमोबाइल