शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

ब्रिटनचे पंतप्रधान जॉन्सन यांची साबरमती आश्रमाला भेट; चरख्यावर केली सूत कताई; प्रथमच एका ब्रिटिश पंतप्रधानांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2022 08:09 IST

जाॅन्सन यांचा अभिप्राय : या असाधारण व्यक्तीच्या आश्रमात येणे आणि विश्वाला चांगले बनविण्यासाठी कशा प्रकारे सत्य आणि अहिंसेच्या साेप्या सिद्धांतावर भर दिला, हे समजून घेणे साैभाग्यपूर्ण आहे, असा अभिप्राय बाेरिस जाॅन्सन यांनी आगंतुक पुस्तिकेमध्ये नाेंदविला.

अहमदाबाद : महात्मा गांधी हे असाधारण व्यक्ती हाेते. विश्वाला अधिक चांगले बनविण्यासाठी त्यांनी सत्य आणि अहिंसेवर भर दिला, असे गाैरवाेद्गार ब्रिटनचे पंतप्रधान बाेरिस जाॅन्सन यांनी काढले. ते दाेन दिवसांच्या भारत दाैऱ्यावर असून, त्यांनी साबरमती आश्रमाला भेट दिली. या आश्रमाला भेट देणारे ते पहिलेच ब्रिटिश पंतप्रधान ठरले आहेत.बाेरिस जाॅन्सन यांचे गुरुवारी सकाळी अहमदाबादमध्ये आगमन झाले. सर्वप्रथम त्यांनी साबरमती आश्रमाला भेट दिली. आश्रमात महात्मा गांधींचे वास्तव्य हाेते ते हृदय कुंज आणि त्यांच्या अनुयायी मीराबेन यांच्या मीरा कुटीर येथेही त्यांनी भेट दिली. जाॅन्सन यांनी चरख्यावर सूत कताईदेखील केली. साबरमती आश्रमातर्फे त्यांना दाेन पुस्तके भेट देण्यात आली. त्यात ‘गाईड टू लंडन’ या अप्रकाशित पुस्तकाचाही समावेश आहे. लंडनमध्ये कसे वास्तव्य करावे, याबाबत महात्मा गांधींच्या काही सूचना त्यात आहेत, तर मीराबेन यांची आत्मकथा असलेले ‘द स्पिरिट्स ऑफ पिल्ग्रीमेज’ या दुसऱ्या पुस्तकाचा समावेश आहे. बाेरिस जाॅन्सन हे आज, शुक्रवारी नवी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र माेदी यांची भेट घेणार आहेत.

जाॅन्सन यांचा अभिप्राय : या असाधारण व्यक्तीच्या आश्रमात येणे आणि विश्वाला चांगले बनविण्यासाठी कशा प्रकारे सत्य आणि अहिंसेच्या साेप्या सिद्धांतावर भर दिला, हे समजून घेणे साैभाग्यपूर्ण आहे, असा अभिप्राय बाेरिस जाॅन्सन यांनी आगंतुक पुस्तिकेमध्ये नाेंदविला. 

टॅग्स :Boris Johnsonबोरिस जॉन्सनIndiaभारतGujaratगुजरातEnglandइंग्लंड