शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नीट-यूजी परीक्षेबाबत चर्चा घडवून आणा; विरोधी पक्षनेते राहुल गांधींची PM मोदींकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2024 08:59 IST

गेल्या सात वर्षांत प्रश्नपत्रिका फुटण्याचे ७० प्रकार घडले असून, त्याचा सुमारे २ कोटी विद्यार्थ्यांना फटका सहन करावा लागला आहे.

नवी दिल्ली - वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या नीट-यूजी परीक्षेबाबत लोकसभेमध्ये उद्या, बुधवारी चर्चा घडवून आणावी अशी मागणी त्या सभागृहातील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मंगळवारी एक पत्र लिहून केली आहे. 

नीट-यूजी परीक्षेबाबत संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये चर्चा घडवून आणावी ही विरोधी पक्षांनी केलेली मागणी २८ जून रोजी, तसेच १ जुलै रोजी अमान्य करण्यात आली होती. नीट-यूजी परीक्षेबाबत चर्चा घडवून आणण्यासाठी केंद्र सरकारशी मी संवाद साधणार असल्याचे आश्वासन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिले होते. त्याची आठवण राहुल गांधी यांनी मोदी यांना लिहिलेल्या पत्रात करून दिली आहे. 

राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, देशभरातील २४ लाख विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न नीट-यूजी परीक्षेशी निगडित आहे. त्या परीक्षेतील गैरप्रकारांमुळे आपल्या उच्च शिक्षणातील त्रुटी उघड झाल्या आहेत. गेल्या सात वर्षांत प्रश्नपत्रिका फुटण्याचे ७० प्रकार घडले असून, त्याचा सुमारे २ कोटी विद्यार्थ्यांना फटका सहन करावा लागला आहे.

नीट-पीजी परीक्षा ऑगस्ट महिन्याच्या मध्यास?यंदा नीट-पीजी परीक्षा येत्या ऑगस्ट महिन्याच्या मध्याला होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. या परीक्षेची सुधारित तारीख या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट्स एक्झामिनेशन (एफएमजीइ) ६ जुलै रोजी होणार आहे. त्याच्या पूर्वतयारीचा आढावा देखील या बैठकीत घेण्यात आला अशी माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीneet exam paper leakनीट परीक्षा पेपर लीक