थोडक्यात नागपूर - मस्ट

By Admin | Updated: February 13, 2015 00:38 IST2015-02-13T00:38:16+5:302015-02-13T00:38:16+5:30

ज्येष्ठ नागरिकांची आरोग्यदायी सहल

Briefly Nagpur - Must | थोडक्यात नागपूर - मस्ट

थोडक्यात नागपूर - मस्ट

येष्ठ नागरिकांची आरोग्यदायी सहल
फोटो - स्कॅन
नागपूर : ज्येष्ठांच्या वाढत्या वयातील आरोग्याची समस्या लक्षात घेऊन त्रिमूर्ती ज्येष्ठ नागरिक मंडळातर्फे आरोग्य सहलीचे आयोजन करण्यात आले होते. या सहलीत सहभागी झालेल्या सर्व ज्येष्ठांच्या व्याधीची मोफत तपासणी, वेगवेगळ्या आजारावर पंचकर्म चिकित्सेतून इलाजाची माहिती, हृदयरोग निवारण आदी माहिती देण्यात आली. मधुमेह, रक्तदाब, ईसीजी, बीएमआय आदी तपासण्या करण्यात आल्या. आरोग्य तपासणीबरोबर ज्येष्ठांनी पर्यावरणाचा आनंदही लुटला. ज्येष्ठांसाठी हा आगळावेगळा आनंद होता.

Web Title: Briefly Nagpur - Must

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.