थोडक्यात नागपूर जोड

By Admin | Updated: January 3, 2015 00:35 IST2015-01-03T00:35:33+5:302015-01-03T00:35:33+5:30

ओबीसी आरक्षण संघषर् सिमतीचे मुख्यमंत्र्यांना िनवेदन

Briefly connect Nagpur | थोडक्यात नागपूर जोड

थोडक्यात नागपूर जोड

ीसी आरक्षण संघषर् सिमतीचे मुख्यमंत्र्यांना िनवेदन
नागपूर : ओबीसी आरक्षण संघषर् सिमती महाराष्ट्र प्रदेशतफेर् सिमतीचे अध्यक्ष नानाभाऊ उमाठे, राकेश भावळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या िनवासस्थानी त्यांची भेट घेऊन िनवेदन सादर केले. मुख्यमंत्र्यांनी मागण्यांबाबत लवकरच बैठक बोलािवण्याचे आश्वासन िदले. एका पिरवारातील वडील िकंवा अपत्य यापैकी एकाचे जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र दुसर्‍यांना स्वीकायर् असावे, ओबीसींचा नोकर्‍यातील बॅकलॉग दूर करावा, नॉन िक्रिमलेअर जात प्रमाणपत्रासाठीची उत्पन्न मयार्दा वाढवावी आदी मागण्या करण्यात आल्या.

सरस्वतीचंद्र इिन्स्टट्यूटमध्ये नववषार्चे स्वागत
नागपूर : न्यू नंदनवन येथील सरस्वतीचंद्र ट्रेिनंग इिन्स्टट्यूटमध्ये नववषार्चे स्वागत करण्यात आले. अध्यक्षस्थानी रामगोिवंद खोब्रागडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. संजय पवार उपिस्थत होते. यावेळी प्रा. संजय पवार, युवा उद्योग मंचाच्या अिनता गजिभये, संस्थेच्या प्राचायर् अिश्वनी भोपळे यांनी मागर्दशर्न केले. प्रा. संजय पवार यांनी कोणत्याही कामासाठी िनयोजन गरजेचे असल्याचे सांिगतले. संचालन उज्वला राऊत यांनी केले. आभार िरता सायरे यांनी मानले. कायर्क्रमाला संस्थेच्या संचालक अंजली खोब्रागडे, अणर्व िक्रएशन्सच्या स्वाती उट्टलवार, नंदा िततरमारे, संगीता भोंगाळे, िस्मता व्यास, रजनी पटवी, शुभांगी शेळके, माधुरी कोटरुंगे, शीतल बालगोटे, पूजा िवंचुरकर, सोनु िगरडकर, भारती भांडे, मयुरी माने, अिश्वनी बालपांडे, पुनम िगरडकर उपिस्थत होत्या.

नायलॉन मांजाच्या िवरोधात िनदशर्ने, आंदोलन
नागपूर : िकंग कोबरा ऑगर्नायझेशन युथ फोसर्तफेर् अरिवंदकुमार रतुडी यांच्या नेतृत्वात िविवध चौकात नायलॉन मांजा िवक्रेत्यांच्या िवरोधात िनदशर्ने आंदोलन करण्यात आले. यावेळी नागपूरकरांना नायलॉन मांजा न वापरण्याचे आवाहन करण्यात आले. मागील पाच वषार्त अनेक िनरपराध नागिरक आिण पक्ष्यांना जीवाला मुकावे लागले. िवजेच्या तारात मांजा अडकल्यामुळे अनेक घटना घडल्या आहेत. याबाबत योग्य ती पावले न उचलल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यता आला. आंदोलनात प्रशांत रेंचवार, गजेंद्र सोमकुवर, शेखर घटे, डॉ. प्रमोद माळवे, डॉ. िरजवान पटेल, डॉ. प्रशांत पाठक, डॉ. मोना िसंह, डॉ. सुशांत िपसे, डॉ. रूपेश माटे, प्यारु पठाण, बब्बुभाई, बबलू पठाण, हारून भाई सहभागी झाले होते.

Web Title: Briefly connect Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.