थोडक्यात नागपूर जोड

By Admin | Updated: January 2, 2015 00:20 IST2015-01-02T00:20:45+5:302015-01-02T00:20:45+5:30

जीवन सुरक्षा प्रकल्पातफेर् अपघातमुक्त नागपूर उपक्रम

Briefly connect Nagpur | थोडक्यात नागपूर जोड

थोडक्यात नागपूर जोड

वन सुरक्षा प्रकल्पातफेर् अपघातमुक्त नागपूर उपक्रम
नागपूर : जीवन सुरक्षा प्रकल्पातफेर् अपघातमुक्त नागपूर ही संकल्पना पूणर् करण्यासाठी जनजागृती करण्यात आली. उपक्रमाचे उद्घाटन माजी प्र-कुलगुरू योगानंद काळे यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून प्रतापनगर पोलीस ठाण्याचे िनरीक्षक ए.जी. ित्रपाठी, एमआयडीसीचे वाहतूक िनरीक्षक संजय पांडे, भाऊराव देवरस प्रितष्ठानचे प्रबंध संचालक नरेंद्र जोशी, राजू वाघ, प्रमोद तभाणे, शरद बागडी उपिस्थत होते. यावेळी योगानंद काळे यांनी सवर्सामान्य वाहनचालकांची मानिसकता बदलिवण्याची गरज असल्याचे सांिगतले. प्रास्तािवक राजू वाघ यांनी केले. संचालन िनतीन महाजन यांनी केले. यशस्वीतेसाठी योगेश थापे, पंकज बुटले, दीपक साईिकरण, आिशष अटलोए, मंदार धमार्िधकारी, गजेंद्र िगरारे, महेंद्र वाहने, िवजय गांगुडेर् यांनी पिरश्रम घेतले.

नागपूर : युनायटेड फोरम ऑफ बँक युिनयनच्या आवाहनानुसार बँकेचे कमर्चारी आिण अिधकार्‍यांनी संिवधान चौकात िनदशर्ने आंदोलन केले. यावेळी बँक कमर्चार्‍यांच्या मागण्यांसाठी ७ जानेवारीला राष्ट्रव्यापी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. आंदोलनाचे नेतृत्व सुरभी शमार्, िवरेंद्र गेडाम, चेनिदल अय्यर, शशांक बोट्टुवार, जयवंत गुरव यांनी केले. राष्ट्रव्यापी आंदोलनात सवर् बँक कमर्चार्‍यांनी सहभागी होऊन आंदोलन यशस्वी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. आंदोलनात अनंत कुळकणीर्, सुरेश बोभाटे, स्वयंप्रकाश ितवारी, रमेश देशपांडे, पी.जी. मेश्राम, सुनील पाठक, अशोक अतकरे, रवी जोशी, श्रीिनवास कावडकर, िवजय ठाकूर यांच्यासह कमर्चारी मोठ्या संख्येने उपिस्थत होते.

Web Title: Briefly connect Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.