थोडक्यात
By Admin | Updated: March 23, 2017 17:16 IST2017-03-23T17:16:19+5:302017-03-23T17:16:19+5:30
विद्यार्थीनीची आत्महत्या

थोडक्यात
व द्यार्थीनीची आत्महत्यामुंबई : विक्रोळीच्या पार्कसाइट परिसरात राहत असलेल्या १४ वर्षाच्या विद्यार्थीनीने राहत्या घरी गळफास घेत मंगळवारी आत्महत्या केली. साक्षी सुनिल अधिकारी असे मुलीचे नाव असून ती नववीत शिकते. घटनास्थळावरुन कुठल्याही स्वरुपाची सुसाईड नोट मिळालेली नाही. याप्रकरणी अधिक तपास सुरु असल्याची माहिती पार्कसाइट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विलास जाधव यांनी दिली.