शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

१७१० कोटी रुपये खर्चून पुल बांधला, वादळ-पावसात हवेत उडाला, धक्कादायक प्रकार समोर आला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2022 16:23 IST

Bridge Collapse Bihar: बिहारमधील भागलपूर आणि खगडिया या भागांना जोडणाऱ्या फोरलेन पुलाचे सुपर स्ट्रक्चर शुक्रवारी रात्री उशिरा वादळ आणि पावसामुळे कोसळला. सुल्तानगंजच्या बाजूने पोल नंबर ४, ५ आणि सहा दरम्यान,   तयार करण्यात आलेले सुपर स्ट्रक्चर कोसळले.

भागलपूर - बिहारमधील भागलपूर आणि खगडिया या भागांना जोडणाऱ्या फोरलेन पुलाचे सुपर स्ट्रक्चर शुक्रवारी रात्री उशिरा वादळ आणि पावसामुळे कोसळला. सुल्तानगंजच्या बाजूने पोल नंबर ४, ५ आणि सहा दरम्यान,   तयार करण्यात आलेले सुपर स्ट्रक्चर कोसळले. केबल लावलेले असतानाही पुलाचे सुपर स्ट्रक्चर कोसळणे हे इंजिनियरच्या कार्यपद्धतीवर प्नश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. हे स्ट्रक्चर सुमारे १०० फूटपेक्षा अधिक लांब होते. सुदैवाची बाब म्हणजे या पुलाखाली कुणी आला नाही. गंगा नदीवर या पुलाचे बांधकाम १७१०.७७ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. एस.पी. सिंगला कंस्ट्रक्शन लिमिटेड कंपनी या पुलाचे बांधकाम करत आहे.

हे पूल अगुवानी आणि सुल्तानगंज घाट यादरम्यान १७१०.७७ कोटी रुपये खर्चून तयार केला जात आहे. तर सुल्तानगंजच्या दिशेने पोल क्र. ४,५,६ दरम्यान, काम सुरू होते. त्यासाठी हे स्ट्रक्चर तयार करण्यात आले होते. या पुलाचे बांधकाम एसपी सिंगला कंस्ट्रक्शन लिमिटेड ही कंपनी करत आहे. दरम्यान, या दुर्घटनेनंतर ग्रामस्थांनी पुलाच्या बांधकामाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

शुक्रवारी संध्याकाळी सुमारे सव्वा आठच्या सुमारास हवामान अचानक बदलले. वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटानंतर मुसळधार पाऊस सुरू झाला. या पावसामुळे गरमीने हैराण झालेल्या लोकांना दिलासा मिळाला. मात्र शेती आणि फळबागांचे नुकसान झाले. तसेच जनजीवन विस्कळीत झाले.अनेक ठिकाणी घर आणि दुकानांवरील पत्रे उडाल्याच्या घटनाही घडल्या.  

टॅग्स :BiharबिहारIndiaभारत