शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या 16 तासांत सुटली; नववधूसोबत आक्रित घडलं अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2023 16:14 IST

लग्नानंतर सासरच्या घरी आलेल्या नववधूची तब्येत अचानक बिघडली.

आग्रा येथील फतेहपूर सिकरी शहरात लग्नानंतर सासरच्या घरी आलेल्या नववधूची तब्येत अचानक बिघडली. राजस्थानमध्ये उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला असून परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फतेहपूर सिकरी येथील महादेव गली येथील रहिवासी असलेल्या राजूचा विवाह 26 फेब्रुवारी रोजी आग्राच्या धुलिया गंज येथील सोनियासोबत झाला होता. 

नववधू 12 वाजता सासरच्या घरी पोहोचली. रात्री सासरच्या घरी विधी आटोपून सोनिया झोपी गेली. 28 फेब्रुवारीला सकाळी 10 वाजता अचानक सोनियांची तब्येत बिघडू लागली. नवरा राजू पत्नीला उपचारासाठी राजस्थानमधील भरतपूर येथे घेऊन गेला. माहिती मिळताच सोनियांचे नातेवाईकही तेथे पोहोचले. उपचारादरम्यान सोनियाचा मृत्यू झाला. 

वधूच्या आकस्मिक मृत्यूनंतर आजूबाजूच्या लोकांना आणि नातेवाईकांना काही गैरसमज होऊ नये, म्हणून मुलीच्या बाजूने आजारपणामुळे मृत्यू झाल्याची लेखी तक्रार पोलीस स्टेशन फतेहपूर सिकरी येथे दिली. वधूच्या अकाली मृत्यूनंतर राजू खूप अस्वस्थ आहे. राजूने सांगितले की, लग्न ठरल्यानंतर रोज बोलणे व्हायचं. आम्ही फक्त काही तास एकत्र होतो. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :marriageलग्न