शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

फ्लाय दुबईच्या विमानाला हवेतच आग लागली; व्हिडीओमुळे खळबळ, नेपाळहून सुखरुप निघाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2023 22:44 IST

फ्लाय दुबईचे हे विमान असून विमानाला हवेत आग लागली होती. सध्या हे विमान ३४ हजार फुटांवर आहे.

नेपाळमधून उड्डाण केलेल्या प्रवासी विमानालाआग लागल्याची मोठी घटना घडली आहे. यामुळे जवळपास १६९ प्रवाशांचा जीव धोक्यात होता. वैमानिक काठमांडूमध्ये विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. दरम्यान बोईंग ७३७ चे हे विमान असून दिल्लीच्या दिशेने हे विमान पुढे जात आहे. हे विमान सुखरुप असून दुबईला निघाल्याचे नेपाळच्या मंत्र्यांनी सांगितले. 

फ्लाय दुबईचे हे विमान असून विमानाच्या एका इंजिनाला हवेत आग लागली होती. सध्या हे विमान ३४ हजार फुटांवर आहे. विमानाला आगीने आणखी वेढू नये म्हणून वैमानिक आतील इंधन टाकत होता. विमानात १२० नेपाळचे प्रवासी आणि ४९ परदेशातले नागरिक असल्याचे समजत आहे.  

काठमांडूच्या विमानतळावर विमान लँड करण्याचे प्रयत्न सुरु होते. परंतू आता हे विमान दिल्ली एटीसी जवळ असून दुबईकडे जाताना दिसत आहे. बरेलीच्या आकाशातून हे विमान पुढे गेले आहे.

टॅग्स :fireआगairplaneविमान