शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Vivo सह चिनी मोबाइल कंपन्यांच्या ४४ ठिकाणांवर ED चे छापे, युपी-बिहारसह अनेक राज्यांत कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2022 12:50 IST

सक्तवसुली संचलनालयानं (ED) मंगळवारी उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश आणि बिहारसह ४४ ठिकाणांवर छापे टाकले.

सक्तवसुली संचलनालयानं (ED) मंगळवारी उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश आणि बिहारसह ४४ ठिकाणांवर छापे टाकले. ही छापे चिनी मोबाइल कंपनी Vivo आणि त्यांच्या संबंधित फर्म्सवर मनी लाँड्रिंग प्रकरणी करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. सीबीआय या प्रकरणी यापूर्वीपासूनच तपास करत आहे.

दरम्यान, चिनी मोबाइल कंपन्या भारतात इन्कम टॅक्स आणि ईडी यांच्या रडारवर आहेत. यापूर्वी तपास यंत्रणांनी FEMA अंतर्गत Xiaomi चे असेट्स सीज केले होते. परंतु नंतर कर्नाटक उच्च न्यायालयानं त्यावर स्थगिती दिली होती. ईडीनं हे छापे मनी लाँड्रिंग अॅक्ट अंतर्गत केली आहे. चीनची आघाडीची मोबाइल उत्पादक कंपी विवो आणि त्याच्याशी निगडीत काही अन्य कंपन्यांवर ४४ ठिकाणी छापे टाकण्यात आले. मे महिन्यात ZTE Corp आणि Vivo Mobile Communivation Co. विरोधात कथितरित्या आर्थिक अनियमिततेबाबत तपास करण्यात आला होता.

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयIncome Taxइन्कम टॅक्सVivoविवो