ेपुरुषाने महिलेच्या नाकाचा घेतला चावा

By Admin | Updated: January 18, 2016 00:16 IST2016-01-18T00:16:46+5:302016-01-18T00:16:46+5:30

जळगाव: लहान मुलांच्या भांडणातून पांडुरंग डोंगर भोई यांनी अनिता राजेंद्र भोई यांचे दोन्ही हाताने कान पकडून दाताने नाकाचा चावा घेतल्याची घटना आव्हाणे ता.जळगाव येथे शनिवारी दुपारी चार वाजता घडली. याबाबत रविवारी तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लहान मुलांच्या भाडणाच्या कारणावरुन अनिता भोई यांना त्यांच्या घरासमोर पांडुरंग भोई, शोभाबाई पांडुरंग भोई व किरण पांडुरंग भोई यांनी शिवीगाळ करुन मारहाण केली तर पांडुरंग यांनी नाकाला चावा घेत नाक कुरतडले. तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

The boy bitten the woman's nose | ेपुरुषाने महिलेच्या नाकाचा घेतला चावा

ेपुरुषाने महिलेच्या नाकाचा घेतला चावा

गाव: लहान मुलांच्या भांडणातून पांडुरंग डोंगर भोई यांनी अनिता राजेंद्र भोई यांचे दोन्ही हाताने कान पकडून दाताने नाकाचा चावा घेतल्याची घटना आव्हाणे ता.जळगाव येथे शनिवारी दुपारी चार वाजता घडली. याबाबत रविवारी तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लहान मुलांच्या भाडणाच्या कारणावरुन अनिता भोई यांना त्यांच्या घरासमोर पांडुरंग भोई, शोभाबाई पांडुरंग भोई व किरण पांडुरंग भोई यांनी शिवीगाळ करुन मारहाण केली तर पांडुरंग यांनी नाकाला चावा घेत नाक कुरतडले. तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

Web Title: The boy bitten the woman's nose