बॉक्सिंग शिबिराचा समारोप

By Admin | Updated: July 19, 2015 21:34 IST2015-07-19T21:34:47+5:302015-07-19T21:34:47+5:30

संगमनेर : जयहिंद युवा मंच व तालुका कराटे असोसिएशनच्या वतीने आयोजित बॉक्सिंग शिबिराचा समारोप रविवारी झाला.

The boxing camp concludes | बॉक्सिंग शिबिराचा समारोप

बॉक्सिंग शिबिराचा समारोप

गमनेर : जयहिंद युवा मंच व तालुका कराटे असोसिएशनच्या वतीने आयोजित बॉक्सिंग शिबिराचा समारोप रविवारी झाला.
समारोपास माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात, आ. डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, जि. प. समाजकल्याण सभापती मीरा चकोर, जि. प.सदस्या निर्मला गुंजाळ, पं. स. सभापती रावसाहेब नवले, अर्चना बालोडे, डॉ. माणिक शेवाळे, पाराजी गुजर, संतोष हासे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
फोटो-१९एसएएनपी०३ बॉक्सींग

Web Title: The boxing camp concludes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.