भाजपातून दोघांची हकालपी
By Admin | Updated: January 6, 2015 00:23 IST2015-01-05T22:04:16+5:302015-01-06T00:23:41+5:30
नाशिक : देवळाली कॅम्प येथील छावणी मंडळाच्या निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल भाजपाचे रतन चावला आणि सुरेश कुसाळकर यांची हकालपी करण्यात आली आहे. भाजपाचे शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी आणि छावणी मंडळ निवडणूकप्रमुख सुनील आडके यांनी ही माहिती दिली.

चावला आणि कुसाळकर हे भाजपात कार्यरत होते. येत्या ११ जानेवारी रोजी होणार्या छावणी मंडळाच्या निवडणुकीत पक्षानेच त्यांना उमेदवारी नाकारली होती; मात्र दोघांनीही बंडखोरी केली असून, ते निवडणूक लढवित आहेत. त्यामुळे पक्षाच्या अनुशासन समितीने त्यांची सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपी केली असल्याचे हेमंत शुक्ल यांनी पत्रकान्वये कळविले आहे.