गळफास घेऊन दोघांची आत्महत्या
By Admin | Updated: February 11, 2015 00:33 IST2015-02-11T00:33:17+5:302015-02-11T00:33:17+5:30
गळफास घेऊन दोघांची आत्महत्या

गळफास घेऊन दोघांची आत्महत्या
ग फास घेऊन दोघांची आत्महत्यानागपूर : आपल्या राहत्या घरी छताच्या बल्लीला गळफास घेऊन दोघांनी आत्महत्या केल्याप्रकरणी नंदनवन आणि धंतोली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पहिल्या घटनेत सोमवारी रात्री ९.३० वाजता नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत तुलसीनगर झोपडपट्टी, गुडीया मोहल्ला येथील रहिवासी उर्मिला किसन तांडी (२१) यांनी आपल्या राहत्या घरी छताच्या बल्लीला दुपट्टा बांधुन गळफास घेतला. दुसऱ्या घटनेत धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत फकीरावाडी, सरस्वतीनगर येथील रहिवासी मोनिका अजाब भोकरे (१७) हिने छताच्या बल्लीला ओढणी बांधून गळफास घेतला. ................