पािकस्तानने जशास तशा उत्तरासाठी तयार रहावे सीमा सुरक्षा दलाचा इशारा

By Admin | Updated: January 2, 2015 00:20 IST2015-01-02T00:20:50+5:302015-01-02T00:20:50+5:30

जम्मू- आंतरराष्ट्रीय सीमेवर भारत पािकस्तानवर स्वत:हून कधी गोळीबार करीत नाही मात्र पाककडून असा गोळीबार होत असेल तर त्या देशानेही जशास तशा उत्तरासाठी तयार रहावे असा इशारा सीमा सुरक्षा दलाचे जम्मू फ्रंिटयरचे (बीएसएफ) महासंचालक राकेश शमार् यांनी येथे िदला आहे.

The border security force warns Pakistan should be ready for reply | पािकस्तानने जशास तशा उत्तरासाठी तयार रहावे सीमा सुरक्षा दलाचा इशारा

पािकस्तानने जशास तशा उत्तरासाठी तयार रहावे सीमा सुरक्षा दलाचा इशारा

्मू- आंतरराष्ट्रीय सीमेवर भारत पािकस्तानवर स्वत:हून कधी गोळीबार करीत नाही मात्र पाककडून असा गोळीबार होत असेल तर त्या देशानेही जशास तशा उत्तरासाठी तयार रहावे असा इशारा सीमा सुरक्षा दलाचे जम्मू फ्रंिटयरचे (बीएसएफ) महासंचालक राकेश शमार् यांनी येथे िदला आहे.
जर पािकस्तानी रेंजसर्नी आमच्यावर गोळीबार केला तर अम्हीही त्याला प्रत्युत्तर देऊ. त्यात त्यांचे जर काही नुकसान झाले तर त्यांनी त्यासाठी तयार असावे असे ते पुढे म्हणाले. पाकने बुधवारी आंतरराष्ट्रीय सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत बीएसएफच्या गस्त पथकावर गोळीबार केला होता. त्यात कॉन्स्टेबल राम गवािरया हे शहीद झाले होते. त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी आयोिजत सभेत शमार् बोलत होते. भारताने प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात चार पािकस्तानी रेंजसर् ठार झाले होते.

Web Title: The border security force warns Pakistan should be ready for reply