शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
5
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
6
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
7
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
8
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
9
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
10
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
11
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
12
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
13
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
14
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
15
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
16
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
17
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
18
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
19
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
20
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा

CoronaVirus News: १ जूनपासून दररोज धावणाऱ्या २०० विशेष ट्रेन्सच्या बुकिंगला सुरुवात; मुंबईहून 'या' गाड्या सुटणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 1:46 PM

२०० स्पेशल ट्रेनच्या तिकिटांची बुकिंग आयआरसीटीसी या वेबसाइटवरुन किंवा मोबाईल अ‍ॅपवरुन करता येणार आहे.

नवी दिल्ली: देशभरात अडकलेल्या गरीब मजुरांना सोडण्यासाठी सध्या श्रमिक विशेष रेल्वे सुरू आहेत. यानंतर रेल्वेनं देशभरात मेल एक्स्प्रेस ट्रेन्स सुरु करणर असल्याची माहिती रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी दिली होती. १ जूनपासून दररोज २०० स्पेशल रेल्वे गाड्या वेळापत्रकानुसार सोडल्या जाणार असल्याचं पीयूष गोयल यांनी सांगितलं होतं. त्यानूसार आयआरसीटीसी (IRCTC)ने 1 जूनपासून सुरू होणाऱ्या २०० गाड्यांच्या ऑनलाईन बुकिंगला सुरुवात केलेली आहे.

२०० स्पेशल ट्रेनच्या तिकिटांची बुकिंग आयआरसीटीसी या वेबसाइटवरुन किंवा मोबाईल  अ‍ॅपवरुन करता येणार आहे. तसेच प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी सर्व प्रवाशांच स्क्रीनिंग केलं जाणार असून कोरोनाची लक्षणं नसलेल्या व्यक्तींनाच प्रवासाची परवानगी देण्यात येणार असल्याचे रेल्वे मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

रेल्वेनं दिलेल्या माहितीनुसार, या २०० ट्रेन्सपैकी काही ट्रेन्स मुंबईहून सुटणाऱ्या किंवा मुंबईत येणाऱ्या आहेत. याशिवाय एक गाडी पुण्यातून सुटणार आहे.

मुंबईहून सुटणाऱ्या ट्रेन्स कोणत्या?

मुंबई - भुवनेश्वर कोणार्क एक्स्प्रेसLTT - दरभंगा एक्स्प्रेसLTT - वाराणसी कामायनी एक्स्प्रेसLTT - पाटलीपुत्र एक्स्प्रेसLTT - गुवाहाटी एक्स्प्रेसLTT - तिरुअनंतपुरम नेत्रावती एक्स्प्रेसमुंबई CST - वाराणसी महानगरी एक्स्प्रेसमुंबई CST - गदग एक्स्प्रेसमुंबई CST - बंगळुरू उद्यान एक्स्प्रेसमुंबई CST - हैदराबाद हुसैनसागर एक्स्प्रेसवांद्रे टर्मिनस - जोधपूर सूर्यनगरी एक्स्प्रेसमुंबई सेंट्रल - अहमदाबाद कर्णावती एक्स्प्रेसमुंबई सेंट्रल - जयपूर एक्स्प्रेसवांद्रे टर्मिनस - गोरखपूर अवध एक्स्प्रेसवांद्रे टर्मिनस - मुझ्झफरपूर अवध एक्स्प्रेस

मुंबईला येणाऱ्या गाड्या

लखनऊ - मुंबई CST - पुष्पक एक्स्प्रेसहावडा - मुंबई CST मेलअमृतसर - मुंबई सेंट्रल गोल्डन टेंपल मेलअमृतसर - वांद्रे टर्मिनस पश्चिम एक्स्प्रेसपटना - LTT एक्स्प्रेसगोरखपूर - LTT एक्स्प्रेस

पुण्याहून सुटणारी गाडी

पुणे - दाणापूर एक्स्प्रेस

या गाड्यांमध्ये एसी आणि नॉन एसी असे दोन क्लास तसेच जनरल कोचही असतील. सर्वच कोचसाठी आरक्षण करावं लागणार आहे.

टॅग्स :railwayरेल्वेCSMTछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसCentral Governmentकेंद्र सरकारIndian Railwayभारतीय रेल्वेMumbaiमुंबई