शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी बॉडी बिल्डरची केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2018 10:26 IST

बंगळुरुतील शिवाजीनगर परिसरात एका 30 वर्षीय बॉडी बिल्डरची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोमवारी मध्यरात्री तीन अज्ञात आरोपींनी धारदार शस्त्राने वार करुन बॉडी बिल्डरची हत्या केली आहे.

ठळक मुद्देबंगळुरुतील शिवाजीनगर परिसरात एका 30 वर्षीय बॉडी बिल्डरची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.तीन अज्ञात आरोपींनी धारदार शस्त्राने वार करुन बॉडी बिल्डरची हत्या केली आहे.सय्यद इरफान असे  बॉडी बिल्डरचे नाव असून तो जीम ट्रेनर म्हणूनही काम करत होता.

बंगळुरु - बंगळुरुतील शिवाजीनगर परिसरात एका 30 वर्षीय बॉडी बिल्डरची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोमवारी मध्यरात्री तीन अज्ञात आरोपींनी धारदार शस्त्राने वार करुन बॉडी बिल्डरची हत्या केली आहे. सय्यद इरफान असे  बॉडी बिल्डरचे नाव असून तो जीम ट्रेनर म्हणून काम करत होता. तसेच सय्यदचे माशाचे एक दुकानही होते. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सय्यद सोमवारी रात्री कामावरून घरी परतत असताना दुचाकीवरून आलेल्या तीन जणांनी त्याला गाठले. सय्यदवर धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात तो गंभीर झाला होता. मात्र त्याने कुटुंबियांना फोन करुन त्याच्यावर झालेल्या  हल्ल्याची माहिती दिली. कुटुंबिय घटनास्थळी पोहोचले तेव्हा सय्यद तिथे रक्ताच्या थारोळयात पडला होता. उपचारासाठी त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. 

टॅग्स :BengaluruबेंगळूरMurderखूनPoliceपोलिस