युवकाचा मृतदेह आढळला
By Admin | Updated: February 11, 2015 00:33 IST2015-02-11T00:33:38+5:302015-02-11T00:33:38+5:30
दिग्रस: पातूर तालुक्यातील निर्गुणा नदी पात्रात मंगळवारी एका युवकाचा मृतदेह आढळून आला. भगवान लक्ष्मण तेलगोटे (३०) हे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे.

युवकाचा मृतदेह आढळला
द ग्रस: पातूर तालुक्यातील निर्गुणा नदी पात्रात मंगळवारी एका युवकाचा मृतदेह आढळून आला. भगवान लक्ष्मण तेलगोटे (३०) हे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे.