वसतिगृहातील विद्यार्र्थिनीचा मृतदेह आढळला

By Admin | Updated: December 23, 2014 00:04 IST2014-12-23T00:04:06+5:302014-12-23T00:04:06+5:30

नागपूर : ताजबाबा मुलींचे वसतिगृह आदर्शनगर येथील दुजा गुड्डू कटोते (वय १०) या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. ती मूळची फेटरी खदान (कळमेश्वर) येथील रहिवासी होती. ताज अहमद अली अहमद (वय ४४) यांनी दिलेल्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.

The body of Vidyarathini found in the hostel | वसतिगृहातील विद्यार्र्थिनीचा मृतदेह आढळला

वसतिगृहातील विद्यार्र्थिनीचा मृतदेह आढळला

गपूर : ताजबाबा मुलींचे वसतिगृह आदर्शनगर येथील दुजा गुड्डू कटोते (वय १०) या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. ती मूळची फेटरी खदान (कळमेश्वर) येथील रहिवासी होती. ताज अहमद अली अहमद (वय ४४) यांनी दिलेल्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.
----

Web Title: The body of Vidyarathini found in the hostel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.