रेल्वे लाईनवर आढळला तरुणीचा मृतदेह

By Admin | Updated: December 23, 2014 00:04 IST2014-12-23T00:04:06+5:302014-12-23T00:04:06+5:30

नागपूर : नागपूर-कलकत्ता रेल्वे लाईनवर रविवारी रात्री ९.४५ च्या सुमारास एका अनोळखी तरुणीचा मृतदेह आढळला. कळमना पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, मृत तरुणीची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

The body of the girl found on the railway line | रेल्वे लाईनवर आढळला तरुणीचा मृतदेह

रेल्वे लाईनवर आढळला तरुणीचा मृतदेह

गपूर : नागपूर-कलकत्ता रेल्वे लाईनवर रविवारी रात्री ९.४५ च्या सुमारास एका अनोळखी तरुणीचा मृतदेह आढळला. कळमना पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, मृत तरुणीची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
-------

Web Title: The body of the girl found on the railway line

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.