शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

रक्त चाचणी आता होईल केवळ ५८२ रुपयांत; हिमोफिलिया, व्हॉन विलेब्रडग्रस्तांचे पैसे वाचणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 09:07 IST

भारतात सुमारे १.५ लाख लोकांना हिमोफिलिया आहे, पण केवळ २७,००० जणांचेच अधिकृत निदान झाले आहे.

नवी दिल्ली: आनुवंशिक रक्तस्त्राव विकार जसे की 'हिमोफिलिया ए' आणि 'वॉन विलेब्रँड' यांचे वेळेत निदान होणे ही एक मोठी सार्वजनिक आरोग्य समस्या आहे. या पार्श्वभूमीवर, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय इम्युनोहेमॅटोलॉजी संस्था (एनआयआयएच) ने एक स्वदेशी आणि परवडणारी नवीन 'पॉइंट ऑफ केअर चाचणी' किट विकसित केले आहे.

भारतात सुमारे १.५ लाख लोकांना हिमोफिलिया आहे, पण केवळ २७,००० जणांचेच अधिकृत निदान झाले आहे. अपुऱ्या चाचणी सुविधेमुळे हिमोफिलिया ए आणि व्हॉन विलेब्रँड रोग सारखे विकार भारतातील सार्वजनिक आरोग्यासाठी महत्त्वाचे आव्हान आहेत.

५८२ रुपयांत चाचणी

एनआयएचचे शास्त्रज्ञ डॉ. बिपिन कुलकर्णी म्हणाले की, नवीन 'पॉइंट-ऑफ-केअर टेस्ट'ची किंमत केवळ ५८२ रुपये इतकी किफायतशीर असून, विद्यमान प्रयोगशाळा आधारित चाचणीच्या सुमारे २,०८६ रुपये खर्चाच्या तुलनेत ती खूपच स्वस्त आहे.

या चाचणी किटचा शोध माजी शास्त्रज्ञ डॉ. श्रीमती शेट्टी आणि एनआयएचच्या माजी आयसीएमआर पोस्टडॉक्टरल फेलो डॉ. प्रियंका कासटकर यांनी लावला आहे.होणार ४२ कोटींची बचत

डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले की, सध्या या किटचा वापर विविध राज्यांमध्ये सुरू असून, यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांनाही वेळेवर निदान व उपचार मिळणे शक्य झाले आहे. तसेच ८३,००० हून अधिक रुग्णांचे निदान होऊ शकते. आरोग्य यंत्रणेला सुमारे ४२ कोटी रुपयांची बचत होऊ शकते. यामुळे देशाचा आरोग्यसेवेचा खर्चही लक्षणीयरीत्या कमी होईल, असे एनआयआयएचच्या शास्त्रज्ञ डॉ. रुचा पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Healthआरोग्यtechnologyतंत्रज्ञान