नवयुवक मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबिर
By Admin | Updated: October 30, 2016 22:47 IST2016-10-30T22:47:07+5:302016-10-30T22:47:07+5:30
जळगाव : नवयुवक मित्र मंडळ व सरदार बिग्रेड यांच्यातर्फे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त सोमवार ३१ रोजी होले वाडा, विठ्ठल पेठ, जुने जळगाव येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. सकाळी १० वाजता मिरवणुक काढण्यात येणार आहे. यावेळी आमदार सुरेश भोळे, नगरसेवक विजय कोल्हे, उपमहापौर ललित कोल्हे, सरदार बिग्रेडचे अध्यक्ष मनोज चौधरी यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सहभागाचे आवाहन अजय बढे, दर्शन काळे यांच्यासह आयोजकांनी केले आहे.

नवयुवक मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबिर
ज गाव : नवयुवक मित्र मंडळ व सरदार बिग्रेड यांच्यातर्फे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त सोमवार ३१ रोजी होले वाडा, विठ्ठल पेठ, जुने जळगाव येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. सकाळी १० वाजता मिरवणुक काढण्यात येणार आहे. यावेळी आमदार सुरेश भोळे, नगरसेवक विजय कोल्हे, उपमहापौर ललित कोल्हे, सरदार बिग्रेडचे अध्यक्ष मनोज चौधरी यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सहभागाचे आवाहन अजय बढे, दर्शन काळे यांच्यासह आयोजकांनी केले आहे.कोळी समाजाचा राज्यस्तरीय मेळावाजळगाव : श्री माता मनुदेवी बहुउद्देशीय संस्थेतर्फे कोळी समाजाचा राज्यस्तरीय वधू-वर पालक परिचय मेळावा २० नोव्हेंबर रोजी संत बाबा हरदासराम मंगल कार्यालय, सिंधी कॉलनी येथे होत आहे. समाजबांधवांनी नावनोंदणीसाठी शिवम् बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्स, ६० खान्देश मील शॉपिंग कॉम्पलेक्स, जळगाव येथे संपर्क साधावा असे आवाहन अध्यक्ष मुकेश सोनवणे, वासुदेव सोनवणे, कडू कोळी, बाबूराव सपकाळे, संदीप कोळी, गोपाल सपकाळे, प्रमोद बाविस्कर, सुनय कोळी, प्रदीप सोनवणे यांनी केले आहे.भुसावळ येथे कोळी समाजाचा मेळावाजळगाव : कोळी समाज विकास मंडळ, भुसावळतर्फे ६ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ५ दरम्यान कोळी समाज विकास मंडळ, संत गजानन महाराज नगर, भुसावळ येथे राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा आयोजित केला आहे. नावनोंदणीसाठी अभिमन्यू सोनवणे, मामाजी टाकीज रोड, भुसावळ येथे संपर्क साधावा असे आवाहन अध्यक्ष रोहिदास सोनवणे, ज्ञानेश्वर सोनवणे यांनी केले आहे.