काणकोणात ६५ नागरिकांकडून रक्तदान
By Admin | Updated: December 20, 2014 22:27 IST2014-12-20T22:27:38+5:302014-12-20T22:27:38+5:30
खोतीगाव : लोलये पंचायत पुरस्कृत सत्यवती सोयरु आंगले उच्च माध्यमिक विद्यालय, पालक शिक्षक संघ आणि रेड रेबन क्लब व लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आंगले विद्यालयात आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात ६५ नागरिकांनी भाग घेतला. शिबिराचे उदघाटन उपसरपंच पंकज बांदेकर यानी केले. यावेळी काणकोण लायन्स क्लबचे अध्यक्ष विलास पावसकर, सचिव संदीप देसाई, प्रकल्प संचालक आर. पी. भट. पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष हेमन कुमार नाईक, नगराध्यक्ष सायमन रेबेलो उपस्थित होते. डॉ अनुष्का परेरा यानी आपल्या पथकासह शिबिराला सहकार्य केले.

काणकोणात ६५ नागरिकांकडून रक्तदान
ख तीगाव : लोलये पंचायत पुरस्कृत सत्यवती सोयरु आंगले उच्च माध्यमिक विद्यालय, पालक शिक्षक संघ आणि रेड रेबन क्लब व लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आंगले विद्यालयात आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात ६५ नागरिकांनी भाग घेतला. शिबिराचे उदघाटन उपसरपंच पंकज बांदेकर यानी केले. यावेळी काणकोण लायन्स क्लबचे अध्यक्ष विलास पावसकर, सचिव संदीप देसाई, प्रकल्प संचालक आर. पी. भट. पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष हेमन कुमार नाईक, नगराध्यक्ष सायमन रेबेलो उपस्थित होते. डॉ अनुष्का परेरा यानी आपल्या पथकासह शिबिराला सहकार्य केले.(वार्ताहर) ढँङ्म३ङ्म : 2012-टअफ-01कॅप्शन: रक्तदान करताना नागरिक. छाया- देविदास गावकर.