वैराग येथे १९२ जणांचे रक्तदान

By Admin | Updated: July 15, 2015 00:15 IST2015-07-15T00:15:00+5:302015-07-15T00:15:00+5:30

वैराग: संत निरंकारी मंडळातर्फे मानव एकता दिनानिमित्त आयोजित शिबिरात १२० महिलांसह १९२ जणांनी रक्तदान केले. उद्घाटन संत निरंकारी मंडळ सोलापूरचे झोनलप्रमुख इंद्रपाल नागपाल यांनी केले.

Blood donation of 192 people in Vairag | वैराग येथे १९२ जणांचे रक्तदान

वैराग येथे १९२ जणांचे रक्तदान

राग: संत निरंकारी मंडळातर्फे मानव एकता दिनानिमित्त आयोजित शिबिरात १२० महिलांसह १९२ जणांनी रक्तदान केले. उद्घाटन संत निरंकारी मंडळ सोलापूरचे झोनलप्रमुख इंद्रपाल नागपाल यांनी केले.
यावेळी बाळासाहेब पवार, राजन कडू-पाटील, संजय गायकवाड, डॉ. प्रकाश केसकर, विलास यादव, संजय ठोकळ, भारत होनराव, पांडुरंग गंभीरे, बाळासाहेब कानडे, राजाभाऊ दराडे, किशोर ढोले, डॉ. माधुरी काळे, शाहीर मोरे उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Blood donation of 192 people in Vairag

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.