शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
4
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
8
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
9
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
10
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
11
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
12
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
13
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
15
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
16
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
17
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
18
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
19
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
20
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा

काँग्रेसचं "भारत जोडो यात्रा" ट्विटर अकाऊंट ब्लॉक होणार, न्यायालयाचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2022 20:17 IST

भारत जोडो यात्रा या ट्विटर अकाऊंटवरुन कॉपीराईटच्या नियमांचं उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवत हे अकाऊंट ब्लॉक करण्याचे आदेश एका न्यायालयाने दिले आहेत.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा तेलंगणातून महाराष्ट्रात येत आहे. या यात्रेला लोकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असून ठिकठिकाणी राहुल गांधींचं स्वागत होत आहे. त्यातच, सोशल मीडियावरुनही भारत जोडो यात्रेला ताकद देण्यात येत असून राहुल गांधींचे फोटो व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे काँग्रेसच्या अकाऊंटसह भारत जोडो यात्रा नावानेही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर, ट्विटरवर अकाऊंट सुरू करण्यात आली आहेत. मात्र, यापैकी ट्विटरवरील भारत जोडो यात्रा हे अकाऊंट बंद होणार आहे. बंगळुरूमधील एका न्यायालयाने यासंदर्भात आदेश दिले आहेत.

भारत जोडो यात्रा या ट्विटर अकाऊंटवरुन कॉपीराईटच्या नियमांचं उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवत हे अकाऊंट ब्लॉक करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे, काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेच्या प्रमोशनल एक्टीव्हीटीसाठी हा मोठा फटका आहे. बंगळुरूतील एक वाणिज्य न्यायालयाने सोमवारी ट्विटरला महत्त्वाचे आदेश दिले. त्यामध्ये, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या जनआंदोनलाचे भारत जोडो यात्रा हे ट्विटर अकाऊंट तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्याचे आदेश दिले आहेत. 

एमआरटी म्युझिक कंपनीने याबाबत न्यायालयात कॉपीराईटचा दावा केला होता. त्यामध्ये, या ट्विटर अकाऊंटने अवैध पद्धतीने चित्रपट केजीएफ- २ चित्रपटातील गुण्याचा वापर केल्याचे म्हटले आहे. त्यावर, न्यायालयाने आज सुनावणी केली. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राCourtन्यायालय