शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातेतील भाजपाच्या २ जागा संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 01:33 IST

गुजरातेत गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर विधानसभेत भाजपाच्या घटलेल्या सदस्य संख्येमुळे त्याच्या राज्यसभेच्या दोन जागा संकटात सापडल्या आहेत.

अहमदाबाद - गुजरातेत गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर विधानसभेत भाजपाच्या घटलेल्या सदस्य संख्येमुळे त्याच्या राज्यसभेच्या दोन जागा संकटात सापडल्या आहेत.देशभर राज्यसभेच्या रिक्त ५८ जागांसाठी २३ मार्च रोजी मतदान होणार आहे. त्यातील ४ जागा गुजरातेतील असून, त्या सगळ््या भाजपकडे आहे. भाजपा आणि काँग्रेसने गेल्या वर्षी विधानसभेच्या जेवढ्या जागा जिंकल्या, त्यावरून राज्यसभेत हे दोन्ही पक्ष २-२ उमेदवार पाठवू शकतात.२०१२ मध्ये भाजपाने राज्यात ११५ जागा जिंकल्या होत्या. त्यात २०१७ मध्ये १६ जागांची घट होऊन ९९ जागाच राहिल्या. काँग्रेसने २०१२ मधील ६० जागांवरून गेल्या वर्षी ७७ जागांवर उडी मारली. भाजपासमोर अरुण जेटली, पुरुषोत्तम रूपाला, मनसुख मांडविया आणि इतर मागासवर्गीय (ओबीसी) नेते शंकरभाई वागद यांच्यापैकी कोणत्या दोन जणांना उमेदवारी द्यायची, असे संकट उभे आहेत. वागद वगळता तिघेही केंद्रीय मंत्री आहेत. राज्यसभेच्या निवडणूक नियमांनुसार, एका उमेदवाराला निवडून येण्यासाठी ३८ मतांची गरज असते. त्यानुसार, दोन्ही पक्ष प्रत्येकी २ उमेदवार निवडून आणू शकतात. गुजरात विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले शक्तिसिंह गोहिल, अर्जुन मोढवाडिया, सिद्धार्थ पटेल, तुषार चौधरी आणि राज्य काँग्रेसचे अध्यक्ष भारतसिंह सोलंकी हे खूप इच्छुक असल्याचे पक्ष सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :GujaratगुजरातBJPभाजपाcongressकाँग्रेस