शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

प. बंगालमध्ये भाजपच्या रथयात्रा, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होणार सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2021 07:08 IST

सूत्रांनुसार राज्यात पाच विभागांतून सुरू होणाऱ्या या पाच यात्रा सर्व २९४ मतदारसंघांतून जातील. राज्यस्तरावर आणि केंद्रीय नेत्यांसोबत स्थानिक नेते यात्रांचे नेतृत्व करतील.

नितीन अग्रवाल -नवी दिल्ली :पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी भारतीय जनता पक्ष वेगवेगळी धोरणे आखत असून, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी व लोकांची मने जिंकण्यासाठी रथयात्रा काढणार आहे.सूत्रांनुसार राज्यात पाच विभागांतून सुरू होणाऱ्या या पाच यात्रा सर्व २९४ मतदारसंघांतून जातील. राज्यस्तरावर आणि केंद्रीय नेत्यांसोबत स्थानिक नेते यात्रांचे नेतृत्व करतील. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात रथयात्रा सुरू होऊन जवळपास महिनाभर चालतील आणि कोलकात्यात एकत्र सांगता होईल.दिल्लीत राज्याच्या नेत्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर केंद्रीय नेतृत्वाने या यात्रांना मंजुरी दिली. त्यानंतर यात्रांचा विस्तृत कार्यक्रम, त्यात सहभागी होणाऱ्या नेत्यांची नावे आणि यात्रेचा मार्ग ठरवण्याचे काम सुरू केले गेले आहे. पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसोबत अनेक केंद्रीय मंत्रीही त्यात सहभागी होण्याची शक्यता आहे.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या नेतृत्वात झालेल्या बैठकीत बंगालमधील निवडणुकीत पक्षाच्या रणनीतीवर विचारमंथन झाले. जे. पी. नड्डा आणि अमित शहा दोन आठवड्यांत राज्यात कमीत कमी एका सभेत भाषण करतील. 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालBJPभाजपाElectionनिवडणूकJ P Naddaजगत प्रकाश नड्डाAmit Shahअमित शहाNarendra Modiनरेंद्र मोदी